Nashik | मनसे शहराध्यक्ष आणि जिल्ह्याध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बजावली नोटीस | Sakal |

हनुमान चालीसा भोंगे प्रकरण
नाशिक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस
मनसे शहराध्यक्ष आणि जिल्ह्याध्यक्षांसह मनसेच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची पोलिसांकडून शक्यता व्यक्त
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कठोर कारवाई करू
पोलिसांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा
मनसे पदाधिकारी मात्र भोंगे लावण्यावर ठाम

#Nashik #MNS #Maharashtranews #Marathinews #DilipDatir